पाकिस्तानच्या विमानतळावर टॉयटेलाही पाणी नाही, अभिनेत्रीने केली स्वतःच्या देशाची पोलखोल

पाकिस्तानच्या विमानतळावर टॉयटेलाही पाणी नाही, अभिनेत्रीने केली स्वतःच्या देशाची पोलखोल

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलत सर्वप्रथम सिंधू करार स्थगित केला. हिंदुस्थानने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखल्यामुळे सध्या त्यांच्या देशात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अक्षरश: पाकिस्तानी विमानतळांवर टॉयलेटलाही पाणी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील प्रवाशांचे हाल होत आहेत.

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हिना बेयात हिने एक व्हिडीओ शेअर करत विमानतळावरील परिस्थितीवरून पाकिस्तान सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ”पाकिस्तानातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे कराचीतील जिन्ना विमानतळ. मात्र या विमानतळातील टॉयटेलमध्ये अजिबात पाणी नाहिए. पाकिस्तान आपल्या विजयाचा सोहळा साजरा करतोय पण विमानतळांवर पाणी नाही. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे”, असे ती अभिनेत्री म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;