महुआ मोइत्रा यांच्या अडचणीत वाढ, ‘कॅश फॉर क्वेरी’प्रकरणी सीबीआयचे छापे
एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दुसरीकडे भाजपच्या इशाऱ्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचे विरोधकांवर छापे पडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकतेच ईडीने अटक केली. आता तपास यंत्रणांना आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला असून तृणमूलच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोइत्रा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी (कॅश फॉर क्वेरी) ही छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
CBI conduct raids at Mahua Moitra’s residence in connection with cash for query case
Read @ANI Story | https://t.co/tsJkrbYCMR#CBI #MahuaMoitra #Cashforquery pic.twitter.com/EGVgSMgXy6
— ANI Digital (@ani_digital) March 23, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List