डॉक्टरच्या घरी चोरी करणारी मोलकरीण गजाआड
On
घर विकत घेण्यासाठी डॉक्टरच्या घरी 20 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या मोलकरणीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली. स्नेहल लोहार असे तिचे नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी 18 लाख रुपये जप्त केले आहे. मालाड येथे राहणारे तक्रारदार हे डॉक्टर आहेत. साफसफाई आणि जेवण बनवण्यासाठी त्याने दोन महिलांना कामाला ठेवले आहे. स्नेहलकडे जेवण बनवण्याची जबाबदारी होती. हॉस्पिटलमध्ये जमा होणारी रक्कम ते घरात ठेवत होते. ही संधी साधून स्नेहलने लॉकरमधून पैसे चोरले होते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List