IPL 2025 – पंजाबच किंग; प्रियांश आणि जोशची धुवाँधार फटकेबाजी, मुंबईचा केला 7 विकेटने पराभव

IPL 2025 – पंजाबच किंग; प्रियांश आणि जोशची धुवाँधार फटकेबाजी, मुंबईचा केला 7 विकेटने पराभव

गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावण्यासाठी झालेल्या लढतीत पंजाबने मुंबईचा 7 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 184 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत 39 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने धमाकेदार सुरुवात केली. प्रभासिमरन सिंग (13) लवकर आऊट झाला. परंतु त्यानंतर प्रियांश आर्य (35 चेंडू 62 धावा) आणि जोश इग्लिंस (42 चेंडू 73 धावा) यांनी चौफेर फटकेबाजी करत संघाचा विजय जवळपास निश्चितच केला. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पंजाबने 18.3 षटकांमध्येच यशस्वी पाठलाग केला आणि 19 पॉईंट्सची कमाई करत गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;