रशियावर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला, 60 जणांचा मृत्यू; ISIS ने घेतली जबाबदारी
रशियाची राजधानी मॉस्कोवर 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 60 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर मोस्कोमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Concert attack near Moscow | Camouflage-clad gunmen opened fire at concertgoers with automatic weapons on Friday, killing at least 60 people and injuring 145 more in an attack claimed by Islamic State militants, reports Reuters
— ANI (@ANI) March 23, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List