भाजपचे माजी आमदार आर.टी देशमुख यांचे अपघाती निधन, मुसळधार पावसामुळे गाडी उलटली

भाजपचे माजी आमदार आर.टी देशमुख यांचे अपघाती निधन, मुसळधार पावसामुळे गाडी उलटली

भाजपचे माजलगावचे माजी आमदार आर.टी देशमुख यांच्या फॉर्च्युनर गाडीचा औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात देशमुख यांचे निधन झाले आहे. तर त्यांच्या गाडीचा चालक व दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईतील लोकल दुर्घटनेतील बळी, हे बुलेट ट्रेनचे बळी आहेत; संजय राऊत यांची टीका मुंबईतील लोकल दुर्घटनेतील बळी, हे बुलेट ट्रेनचे बळी आहेत; संजय राऊत यांची टीका
सामान्य मुंबईकर बुलेट ट्रेन, एसी ट्रेनने प्रवास करत नाही. सामान्य मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र, काही मूठभर धनिकांसाठी एसी...
ट्रम्प यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत मोदी, शहा यांच्यात नाही; संजय राऊत यांचा निशाणा
देशात आढळले कोरोनाचे 358 रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारच्या वर
अजित पवार गट, मिंधे गट हे फक्त बुडबुडे, ते लवकरच फुटतील; संजय राऊत यांचा घणाघात
अमेरिकेकडून हिंदुस्थानीला अपमानास्पद वागणूक, केंद्र सरकारची बघ्याची भूमिका
लुधियानामधील चोकोबारमध्ये सापडली मेलेली पाल, 7 वर्षांचा मुलगा रुग्णालयात दाखल
ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या नुकसानग्रस्त घरांना 25 कोटी रुपयांची मदत, केंद्र सरकारची घोषणा