प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध, शेवटी उचलून हॉस्पिटमध्ये घेऊन गेले

प्रसिद्ध मॉडेलचा कारनामा! 6 तासात 583 पुरुषांसोबत शारीरिक संबंध, शेवटी उचलून हॉस्पिटमध्ये घेऊन गेले

मॅरेथॉन स्पर्धा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर धावण्याच्या किंवा इतर खेळांच्या स्पर्धा येतात. पण जर संबंध प्रस्थापित करण्याची स्पर्धा आयोजित झाली, तर ती नक्कीच धक्कादायक ठरेल. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध प्रौढ मनोरंजन क्षेत्रातील स्टार एनी नाइटने अशाच एका असामान्य स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने अवघ्या सहा तासांत 583 पुरुषांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर तिला तीव्र रक्तस्राव आणि वेदना होऊ लागल्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. तिने स्वतः तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिचे शरीर हे सहन करू शकले नाही.

एंडोमेट्रियोसिस: एक गंभीर आजार

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालांनुसार, एनी नाइट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रियोसिस या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. हा असा आजार आहे ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील टिश्यू शरीराच्या इतर भागांमध्ये वाढू लागतात. यामुळे प्रभावित महिलांना तीव्र ओटीपोटात दुखणे, जास्त रक्तस्राव आणि काही वेळा वंध्यत्वाची समस्या उद्भवते. एनीला हार्मोनल गोळ्या सोडल्यानंतर ही समस्या जाणवायला सुरुवात झाली होती.
वाचा: हगवणेचं मोठं कांड! स्वत:च्या बापालाही सोडलं नाही, जीवंतपणीच मारण्याचा प्रयत्न… काय होता नेमका डाव?

 

View this post on Instagram

 

A post shared by annie knight (@anniekknight)

स्पर्धेपूर्वीच मासिक पाळी

एनीने सांगितले की, 583 पुरुषांशी संबंध प्रस्थापित करण्यापूर्वीच तिला मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र, आययूडी (इंट्रायुटेराइन डिव्हाइस) मुळे रक्तस्राव कमी होता. तरीही, काही वेळानंतर रक्तस्राव खूप तीव्र झाला आणि त्यांना क्रॅम्प्स जाणवू लागले. डॉक्टरांना वाटले की, इतक्या लांबलचक सत्रामुळे तिच्या शरीराला अंतर्गत जखम झाली असावी. पण तपासणीनंतर असे आढळले की, तिच्या शरीरात लोह (आयर्न) आणि प्रोजेस्टेरॉनची कमतरता होती आणि तणावामुळे त्यांची स्थिती आणखी बिघडली होती.

स्पर्धेची पार्श्वभूमी

अहवालांनुसार, एनीने सुरुवातीला या आव्हानासाठी फक्त 200 लोकांना आमंत्रित केले होते. मात्र, प्रत्यक्षात 583 पुरुष तिथे पोहोचले. तरीही त्यांनी कोणालाही परत पाठवले नाही. पण या स्पर्धेनंतर तिला तातडीने रुग्णालयात न्यावे लागले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;