गँगस्टर प्रसाद पुजारीचे प्रत्यार्पण, आज रात्री हिंदुस्थानात आणणार
कुख्यांत गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई क्राईम ब्रांच चीनमधून हिंदुस्थानात आणणार आहेत. शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी पहाटे त्याला म मुंबईत आणले जाणार आहे.
Mumbai Crime Branch deports gangster Prasad Pujari. He will be brought to Mumbai by midnight from China: Mumbai Crime Branch
— ANI (@ANI) March 22, 2024
कुख्यात गुंड प्रसाद पुजारी याला गेल्या वर्षी चीनमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी क्राईम ब्रांच प्रयत्न करत होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List