Video – ए.आर रेहमानच्या धमाकेदार परफॉर्मन्सने सुरू झाला आयपीएलचा धमाका
आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये प्रसिद्ध गायक एआर रेहमान आणि सोनू निगम यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. ए.आर रेहमान आणि सोनू निगमच्या धमाकेदार परफॉर्मन्सने सुरू आयपीएलच्या धमाक्याला सुरुवात झाली. एआर रेहमानच्या वंदे मातरम या गाण्याने चाहते भारावून गेले होते.
@arrahman has left everyone in awe of his brilliance at the #TATAIPL Opening Ceremony pic.twitter.com/tbiiROXdog
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List