गुगल ड्राइव्ह वापरताय? पण सावध रहा!

गुगल ड्राइव्ह वापरताय? पण सावध रहा!

गुगल ड्राइव्हवर गुगल अकाऊंट युजर्सना एक संशयास्पद फाइल पाठवली जात आहे. यामुळे युजर्सला धोका निर्माण होऊ शकतो, अशा परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी गुगलने या स्कॅमबाबत युजर्सला सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुगल ड्राइव्ह वापरत असाल तर हॅकिंगला बळी पडू शकता, असेही कंपनीने म्हटले आहे, त्यामुळे अलर्ट रहा, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच संशयास्पद फाइलवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. संशयास्पद फाइल स्वीकारण्यास मंजुरी दिली असेल तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच अप्रूव्ह झालेले कोणतेही कागदपत्र उघडू नका, असेही कंपनीने म्हटले आहे. कंपनीने अॅपल युजर्ससाठी हाय अलर्ट जारी केला आहे. अॅपल युजर्सना ‘सफारी ब्राऊझर’ त्वरित अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.  गेल्या काही दिवसापासून अनेक युजर्सना संशयास्पद फाईल येत आहेत त्यामुळे अनेकांनी या संबंधी गुगलपंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. या नंतर कंपनीने या तक्रारीची गंभीर दखल घेत युजर्सना सावध राहण्याचा ईशार दिला आहे.

कसे कराल संरक्षण

युजर्स कोणत्याही संशयास्पद फाईची तक्रार करू शकतात. स्मार्टफोनवरील तीन डॉट्सवर क्लिक करावी लागेल. यानंतर रिपोट ऑप्शनवर टॅप करावे लागेल. या नंतर युजर्स संरक्षण करू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;