Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 20 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 20 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिताणापासून दूर राहावे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आज दिवसात मनावर दडपण राहणार आहे
आरोग्य – मनस्वास्थाकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – वादविवादापासून दूर राहा

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक राहणार
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायवाढीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावर दडपण जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – घरात शांतता असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू षष्ठ स्थानात, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजच्या दिवस शुभ फलदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या घटना घडतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह पिकनिकचे बेत ठरतील

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस आनंदाचा आहे
आरोग्य – पथ्थपाणी सांभाळा
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह प्रवासाचे बेत ठरतील

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडतील
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – समाजिक क्षेत्रात असणाऱ्यांना फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहण्याची शक्यता आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहेत
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवा
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसह दिवस समाधानात जाईल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – फायद्याचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chhagan Bhujbal : नाराजीचंच राजकारण की साधायचंय OBC समीकरण; भुजबळांना मंत्रिमंडळातील एंट्रीमागे अजितदादांचा त्या प्लॅनची चर्चा Chhagan Bhujbal : नाराजीचंच राजकारण की साधायचंय OBC समीकरण; भुजबळांना मंत्रिमंडळातील एंट्रीमागे अजितदादांचा त्या प्लॅनची चर्चा
महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे. राजभवनात आज झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन...
मुंबईत पुन्हा कोरोनाचा धोका वाढला? 53 रुग्ण मिळताच महानगरपालिका प्रशासन अलर्ट
हवेशीर बाल्कनी, एक अख्खी भिंत अवॉर्ड्सने भरलेली; बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचं नवं घर आतून फारच सुंदर, इंटेरिअर अगदीच खास
अक्षय कुमारने परेश रावल यांच्याविरोधात दाखल केला 25 कोटींचा खटला, काय आहे प्रकरण
मालिकेतल्या एका सीनसाठी मराठमोळी अभिनेत्री उतरली चिखलात; 3 तास राहिली दलदलीत
अमिताभ बच्चन यांचा 49 वर्ष जुना बंगला, आईच्या निधनानंतर का लागला टाळा?
स्तनांची स्वच्छता राखण्यासाठी या टिप्स फॉलो करा, संसर्गाचा कमी होईल धोका