Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी

Photo – बापरे! 40 कोटींचा ड्रेस, 1300 कोटींचे दागिने घालून कान्समध्ये पोहोचली उर्वशी

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बुधवारी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर झळकली. तिचा ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंच झाल्या.

1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस, लाखोंची पर्स घेऊन उर्शवी कान्सच्या रेड कार्पेटवर चालली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्या एका दिवसात सचिन बदलला..; अशोक सराफ यांनी सांगितला अत्यंत भावनिक किस्सा त्या एका दिवसात सचिन बदलला..; अशोक सराफ यांनी सांगितला अत्यंत भावनिक किस्सा
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत, प्रतिभावान आणि दिग्गज कलाकार. कामाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या दोन कलाकारांमध्ये...
विरार-जलसार रो-रोमुळे नवजात बाळाचे प्राण वाचले, रात्री 20 मिनिटांत केली खाडी पार
रखडलेल्या क्लस्टरवर भाजपचा ‘बॉम्ब’, ठाण्यात मिंध्यांनी ‘हायजॅक’ केलेला प्रकल्प आठ वर्षे लटकला
पालघरमध्ये ट्रेलरच्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू
दोन बांगलादेशी नागरिकांना भिवंडीत अटक
कोयत्याने वार करून प्रेयसीला संपवले; प्रियकराचीही गळफास घेऊन आत्महत्या; परळीच्या नर्सिंग होममधील हादरवणारी घटना
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 15 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस