India Pakistan War दिल्लीतील AIIMS रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
On
हिंदुस्थान व पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दलातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ आता दिल्लीतील AIIMS रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आदेश दिले आहेत
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
23 Nov 2025 22:05:53
कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरविकास आघाडी विरुध्द भाजप अशी दुरंगी लढत होत आहे. दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत असल्याने...
Comment List