बारावीत नापास झालेले बॉलिवूड स्टार, पण कमावतात कोट्यवधींची माया
आज बारावीचा निकाल लागला आहे. बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत.
कंगना राणौत या बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना बारावीत नापास झाल्या आहेत. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊ जे बारावी नापास झाले आहेत.
कंगना राणौत बारावीत नापास झाल्या आहेत. त्यानंतर अभिनेत्रीने शिक्षण सोडून मॉडेलिंगमध्ये करिअर केले. आज कंगना बॉलिवूडसोबतच राजकारणातही सक्रिय आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List