Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवसात प्रतिष्ठा वाढणार आहे
आरोग्य – अतिदगदग टाळा
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल उत्तम राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – महिन्याच्या जमाखर्चाचे गणित ठरवा
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवेल
आर्थिक – अनपेक्षित खर्च उभे ठाकण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा ताण वाढणार आहे
आरोग्य – कामाच्या उत्साहात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात सन्मानाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस कुटुंबियांशी जुळवून घ्यावे लागणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस मनासारख्या गोष्टी घडणार आहेत
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – अचानक लाभाच्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – नातेवाईकांच्या भेटीगाठीचे योग आहेत

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता
आर्थिक – नशिबावर अवलंबून राहू नका
कौटुंबिक वातावरण – घरातील कुरुबुरींकडे दुर्लक्ष करा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा आहे
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला काळ आहे.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत छोटे प्रवास होतील

मकर

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध आणि सतर्क राहा
आरोग्य – आरोग्याच्या कुरबुरी राहणार आहेत
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – वादविवाद टाळल्यास दिवस शांततेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा ठरणार आहे.
आरोग्य – पोटाचे विकारांकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजितदादांचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका; बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ अजितदादांचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा दणका; बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी, आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट
‘प्रियांका चोप्राने केलं ते पण अश्लील होतं..’, एजाज खानला पाठिंबा देत अभिनेत्रीचा सवाल
अनिल कपूर यांच्या आईचे निधन, कपूर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Buldhana News – कर्जमाफीसाठी भर उन्हात निघाला ट्रॅक्टर मोर्चा, हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर
भाजप नेत्याची आमदारकी रद्द, अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखणं पडलं महागात
Himachal Pradesh – मंडी, हमीरपूर, चंबा नंतर आता कुल्लूमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, प्रशासनाकडून अलर्ट जारी