Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 29 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा राहणार आहे
आरोग्य – उष्णतेच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकतेचा आहे
आरोग्य – मनावरील ताण कमी होणार आहे
आर्थिक – खर्च नियंत्रणात येणार आहे
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस समाधानात जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याची गरज आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – खर्चाचे प्रमाण वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवल्यास दिवस शांततेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे.
आर्थिक – आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साहात कामे ओढवून घेऊ नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत
आर्थिक – आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होणार आहे
कौटुंबिक वातावरण – आजचा दिवस चैतन्यदायी राहणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस सर्तक आणि सावध राहण्याचा आहे
आरोग्य – आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायात सावध राहा
कौटुंबिक वातावरण – विनाकारण वादविवाद टाळा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य – उन्हात जाणे टाळण्याची गरज आहे
आर्थिक – व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत सहलीचे योग आहेत

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – जुने आजार डोके वर काढू शकतात
आर्थिक – आर्थिक व्यवकार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – मतभेद, चिडचीड टाळण्याची गरज आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – आरोग्य चांगले राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य – कुटुंबियांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आर्थिक – घरासाठी महत्त्वाचे खर्च करावे लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे.
आरोग्य – उष्णतेच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – भावंडाकडून लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – नातेवाईक, मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;