Pahalgam Terror Attack – लष्कर, CRPF आणि पोलिसांचा सतत पहारा असताना भर दिवसा हल्ला धक्कादायक!

Pahalgam Terror Attack – लष्कर, CRPF आणि पोलिसांचा सतत पहारा असताना भर दिवसा हल्ला धक्कादायक!

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र ही घटना जेथे घडली आहे, त्या बैसरन खोऱ्यात तिथे लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांचा 24 पहारा असतो. असं असतानाही दहशतवाद्यांनी हा हल्ला कसा काय केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचबाबत बोलताना पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या आहेत की, “बैसरनसारख्या पर्यटन केंद्रात दहशतवादी हल्ला, जिथे सुरक्षा दल सतत तैनात असतात, हे अत्यंत धक्कादायक आहे.”

‘एनआयए’शी बोलताना इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या की, “बैसरनसारख्या पर्यटन केंद्रात दहशतवादी हल्ला, जिथे सुरक्षा दल सतत तैनात असतात, हे अत्यंत धक्कादायक आहे. हा केवळ पर्यटकांवर हल्ला नाही तर तो काश्मिरी संस्कृतीवरही हल्ला आहे. मी या हल्ल्याचा निषेध करते आणि आज ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Operation Sindoor- अखेर 16 व्या दिवशी हिंदुस्थानने पाकिस्तानला दिला करारा जवाब Operation Sindoor- अखेर 16 व्या दिवशी हिंदुस्थानने पाकिस्तानला दिला करारा जवाब
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 16 व्या दिवशी, हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुस्थानने बुधवारी पहाटे अमेरिका, रशिया...
Operation Sindoor जय हिंद! दहशतवादाला असे ठेचा की ते पुन्हा डोके वर काढू शकणार नाहीत – आदित्य ठाकरे
हिंदुस्थानकडून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूर, लश्कर आणि जैश ए मोहम्मदची तळ उद्ध्वस्त
Operation Sindoor- हिंदुस्थानने केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील मशिदींमधून केली जात आहे ही घोषणा
Operation Sindoor पहलगामचा बदला; हिंदुस्थानने पाकिस्तानमधील 9 टार्गेट्स का निवडले?
Pakistan Ceasefire पाकिस्तानच्या गोळीबारात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू
Operation Sindoor- हिंदुस्थानने केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर जगभरातून येणाऱ्या प्रतिक्रीया