आयसीआयसीआय बँकेचेही व्याजदरात कपात

आयसीआयसीआय बँकेचेही व्याजदरात कपात

एसबीआय आणि एचडीएफसी बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर आता आयसीआयसीआय बँकेनेही व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर बँकांनी व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँकेने फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) च्या व्याजदरातही कपात केली आहे. ग्राहकांना आता एफडीवर 3 टक्के ते 7.05 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.5 टक्के ते 7.55 टक्के व्याजदर मिळेल. पाच वर्षांपर्यंत एफडी करणाऱ्या सामान्य ग्राहकाला 6.9 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याजदर मिळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;