बँक ऑफ बडोदात 146 पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदात 146 पदांसाठी भरती

बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 146 पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी शेवटची डेडलाइन 25 एप्रिल 2025 आहे. सिनिअर रिलेशनशीप मॅनेजर 101, टॅरिटरी हेड 17, वेल्थ स्ट्रटेजिस्ट 18, प्रायव्हेट बँकर, 3, ग्रुप हेड 4, डेप्युटी डिफेन्स बँकिंग अ‍ॅडव्हायजर 1, प्रोडक्ट हेड 1, पोर्टफोलियो रिसर्च अ‍ॅनालिस्ट एक पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईट www.bankofbaroda.in वर देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;