प्रत्येक हिंदूचे रक्षण करण्यास वचनबद्ध! – योगी आदित्यनाथ

प्रत्येक हिंदूचे रक्षण करण्यास वचनबद्ध! – योगी आदित्यनाथ

आपल्याला प्रत्येक हिंदूचे रक्षण करावे लागेल. भाजप यासाठी वचनबद्ध आहे. म्हणून नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने त्याला विरोध केला. हा तोच पक्ष आहे जो दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेतो, असेही ते म्हणाले. रविवारी एका कार्यशाळेत ते बोलत होते.

वक्फच्या नावाखाली लाखो एकर जमीन बळकावण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तीन हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना घराबाहेर ओढून  नेण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. हे लोक कोण आहेत? हेच दलित, वंचित आणि गरीब हिंदू आहेत ज्यांना या भूमीचा सर्वाधिक फायदा होणार आहे, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;