क्राइम पेट्रोलमध्ये अफेअर्सच्या कहाण्या सांगणाऱ्या अनुप सोनीचे प्रेम प्रकरण, पत्नीने रंगे हात पकडलं अन्…
टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे क्राईम पेट्रोल. या मालिकेतील कहाण्या सांगण्याच्या अंदाजामुळे अभिनेता अनुप सोनी देशातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या मालिकेत अनैतिक संबंध, मर्ड्स, मिस्ट्री सांगणाऱ्या अनुपचे आयुष्य देखील कायम चर्चेत राहिले आबे.
अनुप सोनी हा राज बब्बर यांचा जावई आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋतू सोनी आणि दुसरी पत्नी राज बब्बर यांची मुलगी जुही आहे. ऋतूशी लग्न झाल्यानंतर अनुपचे जुहीसोबत अफेअर सुरु होते. ऋतुला अनुपवर संशय होताच.
एकदा ऋतूने अनुपचे कॉल डिटेल्स काढले होते. तेव्हा तिला जुहीविषयी कळाले. ते दोघेही बराच काळ फोनवर बोलत असल्याचे तिला समजले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List