लंडन-मुंबई अटलांटिक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, 200 हून अधिक भारतीय प्रवासी तुर्कीमध्ये अडकले

लंडन-मुंबई अटलांटिक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, 200 हून अधिक भारतीय प्रवासी तुर्कीमध्ये अडकले

लंडनहून मुंबईत येणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानाचे तुर्कीमधील दियारबाकिर विमानतळावर अचानक आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात 200 हून अधिक भारतीय प्रवासी असून, गेल्या 15 तासांहून अधिक काळ विमानतळावर अडकले आहेत. एका प्रवाशाला पॅनिक अ‍ॅटॅक आल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे कळते.

आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर विमानातील प्रवाशांसाठी कोणताही पर्यायी व्यवस्था अद्याप करण्यात आली नाही. प्रवाशांनी उड्डाण अधिकाऱ्यांकडे याबाबत चिंता व्यक्त केली, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अडकलेल्या प्रवाशांमध्ये आजारी नागरिक आणि लहान मुलांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;