राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात, तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड

राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात, तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड

राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्र भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ते थोडक्यात बचावले. पाली येथून त्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण करत असतानाच ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

हेलिकॉप्टर टेक ऑफ घेत असतानाच मागच्या भागात स्पह्ट झाला. स्पह्ट होताच धूर निघू लागला. स्पह्ट झाल्याचे लक्षात येताच पायलटने तत्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले. पाली येथील एका कार्यक्रमासाठी बागडे राजस्थानहून आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर पालीसाठी उड्डाण घेत असताना अपघाताची घटना घडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;