बिग बींसोबत काम केलेल्या अभिनेत्रीचा वाढदिवशीच झाला विमान अपघतात मृत्यू, सर्वांना बसला धक्का
'पा' बॉलिवूड सिनेमा ४ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा वाढदिवशीच मृत्यू झाला आहे.
या सिनेमात अभिनेत्री तरुणी सचदेव देखील दिसली होती. तिचा जन्म १४ मार्च १९९८ साली झाला. तरुणीने बालपणापासूनच काही जाहिरातींमध्ये काम केले होते.
तरुणी शक्ती मसाला, गोल्ड विनर, रसना, कोलगेट अशा अनेक जाहिरांतीमध्ये काम केले आहे. तिला रसना गर्ल म्हणून विशेष लोकप्रियता मिळाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List