मी माफी मागणार नाही, अजित पवारांनी एकनाथ शिंदेंबद्दल जे बोलले तेच मी बोललो – कुणाल कामरा

मी माफी मागणार नाही, अजित पवारांनी एकनाथ शिंदेंबद्दल जे बोलले तेच मी बोललो – कुणाल कामरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यावरून झालेल्या वादानंतर महायुतीमधील नेते आणि मिंधे गटाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्याच्यावर कायदेशीय कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. यावरच आता कुणाल कामरा याने आपल्या इंस्टग्रामवर एक भलीमोठी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी माफी मागणार नाही, अजित पवारांनी एकनाथ शिंदेंबद्दल जे बोलले तेच मी बोललो, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kamra (@kuna_kamra)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;