Ratnagiri News – युवासेनेच्या वतीने 29 मार्च रोजी सीईटी सराव परीक्षेचे आयोजन

Ratnagiri News – युवासेनेच्या वतीने 29 मार्च रोजी सीईटी सराव परीक्षेचे आयोजन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना यांच्यावतीने 29 मार्च रोजी सीईटीच्या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नीट, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ या विषयांच्या सीईटी सराव परीक्षा होणार आहेत. या परीक्षेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने https://yuvasenacet.com/ या संकेतस्थळावर होणार असून नोंदणीची अंतिम तारीख 25 मार्च आहे.

ही सीईटी सराव परीक्षा 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पुढील केंद्रांवर होणार आहे.

सीईटी सराव परीक्षा केंद्राची नावे

  • आंबेडकर हायस्कूल मंडणगड – गणेश बिल्लार, मो.7276735541
  • रामराजे महाविद्यालय दापोली – संदीप चव्हाण मो.8689951881
  • ज्ञानदीप महाविद्यालय खेड- राकेश सागवेकर मो.7977994409
  • न्यू इंग्लिश स्कूल ॲंड ज्युनियर कॉलेज पाटपन्हाळे गुहागर- इम्रान घारे मो.9689444800
  • डिबीजे कॉलेज चिपळूण- पार्थ जागुष्टे मो.8446630171
  • इंद्रा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी संगमेश्वर केतन सावंत मो.9373745126
  • माने इंटरनॅशनल स्कूल कुवारबांव रत्नागिरी- मंदार बने मो.9405592304
  • न्यू इंग्लिश स्कूल आणि टि.पी.शेट्ये ज्युनियर कॉलेज लांजा प्रद्युम्न माने मो.9769460473
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;