ओडिशात सापडल्या देशातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी, सरकार लवकरच करणार लिलाव

ओडिशात सापडल्या देशातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी, सरकार लवकरच करणार लिलाव

ओडिशा राज्यात देशातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. ओडिशाचे खणन मंत्री बिभूती भूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत ही माहिती दिली आहे. सरकार लवकरच या खाणींचा लिलाव करणार आहे.

ओडिशाच्या सुंदरगड, नबरंगपूर, अंगुल आणि कोरापुटमध्ये या सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. इतकंच नाही तर मलकानगिरी, संबळपूर आमि बौध जिल्ह्यात सरकारने सर्वेक्षण केले होते, त्यातही सोन्याच्या खाणी सापडल्याचे संकेत आहे. केंद्र सरकार लवकरच या खाणींचा लिलाव करणार आहे. ओडिशामध्ये सापडलेल्या या खाणींमुळे देशाची आर्थिक व्यवस्था आणखी चांगली होईल असे सांगण्यात येत आहे. खणन मंत्रालय याबाबत अंतिम अहवाल लवकरच सादर करणार असून या खाणींचा लवकरच लिलाव होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;