बँक ऑफ बडोदा भरतीला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ

बँक ऑफ बडोदा भरतीला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ

बँक ऑफ बडोदाने विविध विभागांमधील 518 व्यावसायिक रिक्त पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. या भरतीसाठी आधी 11 मार्च ही अखेरची डेडलाईन होती, परंतु बँकेने आता 21 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. बँकेच्या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट  bankofbaroda.in वर देण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान 350 जागा, व्यापार आणि विदेशी मुद्रा 97 जागा, जोखीम व्यवस्थापन 35 जागा व सुरक्षा संबंधीच्या 36 जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा वेगवेगळी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;