अॅमेझॉन 14 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

अॅमेझॉन 14 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

कॉमर्स अॅमेझॉन कंपनीने 2025 मध्ये तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे. कर्मचारी कपात केल्यानंतर कंपनी वार्षिक आधारावर 2.1 बिलियन ते 3.6 बिलियन डॉलरपर्यंत अतिरिक्त बचत करता येईल. कंपनीचे जगभरातील कार्यालयातील मॅनेजमेंट वर्कपर्ह्स 13 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे.

अॅमेझॉनमधील मॅनेजर्सची संख्या यानंतर 1,05,770 वरून थेट 91,936 इतकी होईल. अॅमेझॉनने याआधीही कम्युनिकेशन्स आणि सस्टेनिबिलिटी युनिटमधूनही कर्मचारी कपात करण्यात आली होती. टेक्नोलॉजी आणि रिटेल सेक्टरच्या दिग्गज पंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या आव्हानांचा सामना व पंपन्यांचा नफा राखण्यासाठी पंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. अॅमेझॉन आगामी काळात आपल्या मॅनेजमेंट वर्कफोर्समधील 13 हजार 834 म्हणजेच जवळपास 14 हजार कर्मचारी कपात करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;