प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती बिघडली, चेन्नईतील रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची प्रकृती बिघडली, चेन्नईतील रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील प्रसिद्ध अपोलो रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरखेखाली उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडे सात वाजता ए. आर. रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरखेखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्यावर एंजियोग्राफी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीए.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;