घराच्या साफसफाईत सापडली लाखमोलाची कागदपत्रे

घराच्या साफसफाईत सापडली लाखमोलाची कागदपत्रे

घराची साफसफाई करताना जुनी कागदपत्रे सापडून घरमालक मालामाल झाल्याची घटना चंदिगडमध्ये घडली. रतन ढिल्लो यांच्याकडे 37 वर्षांपूर्वींची कागदपत्रे सापडली. ते रिलायन्सचे शेअर होते, ज्याची किंमत 11 लाख रुपये आहे.

एका झटक्यात लखपती झाल्यामुळे रतन ढिल्लो यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी 1987 साली रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर खरेदी केले होते, अगदी मामुली दरात. आज त्या सगळ्या शेअरची किंमत लाखोंच्या घरात गेली आहे. रतन ढिल्लो यांनी हा सगळा प्रकार इंटरनेटवर शेअर केला.  त्यावर नेटीजन्सने गमतीदार प्रतिक्रिया दिल्या. अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;