ख्रिस गेलच्या नावाने महिलेला फसवले

ख्रिस गेलच्या नावाने महिलेला फसवले

वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावाखाली हैदराबादमध्ये एका 60 वर्षीय महिलेची 2.8 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या कटात महिलेचा भावदेखील सहभागी होता. या प्रकरणी पीडितेने भावासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कॉफी पावडर बनवणाऱ्या पंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचा आरोप आहे.

5.7 कोटी रुपयांची गुंतवणूक योजना असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, 2019 मध्ये महिलेशी तिच्या भावाने आणि त्याच्या पत्नीने संपर्क साधला. त्यांनी गुंतवणुकीवर महिन्याला चार टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेला ख्रिस गेलचे पह्टो आणि व्हिडीओ दाखवले. तोदेखील या व्यवसायात गुंतवणूक करत असल्याचे भासवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;