मी चुकलो, मला एक संधी द्या; अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात

मी चुकलो, मला एक संधी द्या; अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातच त्याचा माफी मागतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. ज्यात तो मी चुकलो, मला एक संधी द्या, असं म्हणत माफी मागताना दिसत आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, अश्लील चाळे करतानाच गौरव आहुजा याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर तो पुण्यातून बाहेर पळाला होता. मात्र आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. लवकरच त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात हजर केले जाईल. यानंतर त्याला पुण्यात आणलं जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;