गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राची लूट का? रोहीत पवार यांचा सरकारला सवाल

गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राची लूट का? रोहीत पवार यांचा सरकारला सवाल

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना हायसेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक केली आहे. ही प्लेटचे दर कार्ड काही दिवसांपूर्वी समोर आले असून त्यात ती गुजरातमध्ये 160 रुपयांना तर महाराष्ट्रात त्या तिपटीपेक्षा जास्त 531 रुपयांना मिळणार आहे. त्यावरू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी राज्य व केंद्र सरकारला फटकारले आहे.

”गुजरातमध्ये नंबर प्लेटसाठी 160 रुपये तर महाराष्ट्रात 531 रुपये का? दोन्ही राज्यात नंबर प्लेट देणारी कंपनी एकच, पण तरीही महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वेगवेगळे रेट का? गुजरातच्या कंपनीसाठी महाराष्ट्राची लूट का? सरकार यावर उत्तर देईल का? गुजरातच्या कंपनीचा खिसा भरण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेकडून 1800 कोटींची लूट का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;