मला माफ करा… रेल्वे स्थानकातील शौचालयात नस कापून रक्ताने लादीवर लिहून मागितली माफी
On
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील सार्वजनिक शौचालयात एका तरुणीने तिची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीने शौचालयाच्या लादीवर ‘I AM SORRY’ (मला माफ कर) असं लिहलं आहे.
सदर महिलेला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे वय 20 ते 25 च्या मध्ये असून अद्याप तिची ओळख पटलेली नाही. पोलीस सध्या तिच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List