माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
On
भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (यूनायटेड) पक्ष बिहारमध्ये विधानसभा एकत्र निवडणूक लढतील. मात्र निवडणूक निकालानंतर सत्तेत राहण्यासाठी नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारतील. ते कोणत्या पक्षाशी संधान बांधतील हे सांगता येत नाही. मात्र ते पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत निवडणूक रणनीतीकार आणि एकेकाळी नितीश कुमार यांचे जवळचे सहकारी राहिलेल्या प्रशांत किशोर यांनी केले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List