24 वर्षांपूर्वी 13 कोटींना खरेदी केला, आता शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची किंमत किती? ऐकून बसेल धक्का
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 'मन्नत' हा बंगला सोडून कुटुंबीयांसोबत दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होत आहे. शाहरुखनने पाली हिल्स परिसरात दोम डुप्लेक्स अपार्टमेंट भाडेतत्त्वार घेतले आहेत. पण तुम्हाला मन्नत या बंगल्याची किंमत किती आहे हे माहिती आहे का?
शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याचे पहिले नाव विला वियना होते. १९१४ साली हा बंगला उभारण्यात आला होता. हा बंगला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून जवळपास एक दशक ओळखला जात होता.
शाहरुख खान १९९७ साली येस बॉस चित्रपटाचे बँडस्टँड जवळ शूट करत होता. तेव्हा त्याची नजर या बंगल्यावर पडली. त्यानंतर २००१मध्ये शाहरुखने हा बंगला खरेदी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List