नव्या आयफोन 16E वर 10 हजारांची सूट

नव्या आयफोन 16E वर 10 हजारांची सूट

अ‍ॅपलने नुकताच लाँच केलेला नवा आयफोन 16 E वर 10 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. या फोनची प्री ऑर्डर सुरू झाली असून २८ फेब्रुवारीपासून विक्री सुरू होणार आहे. अ‍ॅपलचे अधिकृत डिस्ट्रीब्यूटर रेडिंग्टॉनकडून डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना आयफोन खरेदीवर 4 हजारांचा तात्काळ कॅशबॅक दिला जाणार आहे. तसेच 6 हजार रुयपांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. जर हे दोन्ही एकत्र केल्यास या फोनला 49,900 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनची किंमत 59,900 रुपये आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;