डोंगरीत 58 लाखांचा गुटखा पकडला; दोघांना अटक

डोंगरीत 58 लाखांचा गुटखा  पकडला; दोघांना अटक

बंदी असतानाही गुटखा व तंबाखूने भरलेला ट्रक वाडीबंदर जंक्शन येथे डोंगरी पोलिसांनी पकडला. त्या ट्रकमध्ये तब्बल 58 लाख 92 हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूचा साठा मिळून आला. याप्रकरणी  रबीउल इस्लाम अलीहुसैन शेख (37) आणि नीरज कुमार सिंग अशा दोघांना डोंगरी पोलिसांनी अटक केली.

गुटखा व तंबाखूने भरलेला ट्रक वाडीबंदर जंक्शन येथे येणार असल्याची खबर डोंगरी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल जयेश गोळे यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून गुटखा व तंबाखूने भरलेला ट्रक तेथे येताच तो पकडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;