चीनमध्ये सापडला नवा व्हायरस
On
कोरोना व्हायरसला हरवून संपूर्ण जग पूर्वपदावर येत असताना आता चीनमध्ये एचकेयु 5 नावाचा आणखी एक नवा व्हायरस सापडल्याचे वृत्त आहे. हा व्हायरस कोव्हीड-19 सारखाच असल्याचे सांगितले जात आहे. वटवाघळाद्वारे त्याचा प्रसार होतो. याबाबतचे संशोधन चीनमधील वैज्ञानिक शी झेंगली यानी केले आहे. या बातमीमुळे जगाला पुन्हा धडकी भरली आहे. शि झेंगली हे वुहान इन्स्टिटयूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List