अमेरिकेतील विमानतळावर पुन्हा दुर्घटना, दोन विमाने धडकली; दोघांचा मृत्यू

अमेरिकेतील विमानतळावर पुन्हा दुर्घटना, दोन विमाने धडकली; दोघांचा मृत्यू

अमेरिकेत विमान दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. अ‍ॅरिझोना राज्यातील माराना प्रादेशिक विमानतळावर दोन लहान विमानांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख अद्याप पटू शकली नाही. दोन्ही विमाने लहान फिक्स्ड-विंग सिंगल-इंजिन विमाने होती. यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) कडून अपघाताचा तपास सुरू आहे.

टक्सनच्या बाहेरील एका विमानतळावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे माराणा पोलिसांनी सांगितले. सेस्ना 172S आणि लँकेअर 360 MK II या दोन विमानांमध्ये टक्कर झाली असून दोन्ही दोन्ही फिक्स्ड-विंग, सिंगल-इंजिन विमाने असल्याचे NTSB ने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;