Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचे बॅकलेस ब्लाऊजमधले हॉट PHOTO पाहून युजर्सनी एक गोष्ट लगेच हेरली म्हणाले….
टीव्हीवरची संस्कारी सून अंकिता लोखंडे सध्या पॉप्युलर कुकिंग रियलिटी शो 'मास्टर शेफ सीजन 2' मध्ये दिसत आहे. शो मध्ये अंकिताचे पती विक्की जैनसोबत उडणारे खटके फॅन्सना आवडतायत. तिच्या फॅनश सेंन्सची सुद्धा चर्चा आहे.
शो च्या अपकमिंग एपिसोडमध्ये अंकिता लोखंड व्हाइट कलरच्या साडीत दिसणार आहे. साडीसोबत अंकिताने पातळ स्ट्रिपचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
या बॅकलेस ब्लाऊजमधून अंकिताची फॅट बॉडी लगेच दिसून आली. अंकिताचा फॅटी फिगर पाहून लोक हैराण झाले. मग बघता-बघता लोकांनी तिला बॉडीशेम करण्यास सुरुवात केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List