पंजाबात झळकले खलिस्तानी पोस्टर्स
On
खलिस्तानवादी दहशतवादी गुरुवंतसिंग पन्नूच्या समर्थनार्थ पुन्हा एकदा पंजाबात अनेक ठिकाणी पोस्टर्स झळकल्याचे समोर आले आहे. पन्नूने या पोस्टर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केला असून एक्सवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत होते तेव्हा पंजाबमध्ये हे खलिस्तानी पोस्टर्स लागले होते असे पन्नू एक्सवरून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बोलताना दिसत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List