गोव्यात मैत्री, मग बलात्कार आणि हत्या, 8 वर्षांनी ब्रिटिश महिलेला मिळणार न्याय

गोव्यात मैत्री, मग बलात्कार आणि हत्या, 8 वर्षांनी ब्रिटिश महिलेला मिळणार न्याय

 

आठ वर्षांपुर्वी आयर्लंडची रहिवाशी असलेली डॅनिएल मॅकलॉक्लिन ब्रिटिश पासपोर्टवर 2017 मध्ये  हिंदुस्थानात आली होती. येथे आल्यानंतर ती प्रचंड खूश होती. गोव्यात पोहोचल्यानंतर तीची मैत्री एका व्यक्तीशी झाली. त्याने तीचे हसणे, भरभरून जगणे सर्वकाही हिरावून घेतले. तिच्यावर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. आता तब्बल 8 वर्षांनंतर याप्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे.  25 वर्षांच्या डॅनिएलकडे ब्रिटन आणि आयर्लंड या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे.

हिस्ट्री शिटर विकट भगत आरोपी

डॅनिएलचा मृत्यू गळा दाबल्याने आणि ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले. तपासाच हीस्ट्री शिटर विकट भगत याने डॅनिएलवर बलात्करा करून तिची हत्या केल्याचे समोर आले. भगत तिच्यासोबत अनेक ठिकाणी फिरताना दिसला होता. दोघे सीसीटीव्ही पॅमेऱयातही पैद झाले होते. पोलिसांनी भगतच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे, रक्ताचे डाग पडलेली स्पुटी सापडली. भगतला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;