दहशतवाद्यांशी संबंध; तीन कर्मचारी बडतर्फ
On
हिंदुस्थानी लष्कर आणि पाकिस्तानी सैनिक तसेच दहशतवादी यांच्यात सातत्याने होत असलेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन सरकारी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एक पोलीस हवालदार, एक वन विभागाचा कर्मचारी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List