मुंबई विभाग क्र. 4 मधील महिला पदाधिकारी जाहीर 

मुंबई विभाग क्र. 4 मधील महिला पदाधिकारी जाहीर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 4 मधील रिक्त असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

अंधेरी पश्चिम विधानसभा

विधानसभा सहसंघटक- ज्योत्स्ना दिघे  (अंधेरी पश्चिम विधानसभा), विधानसभा सहसमन्वयक – भावना मांगेला (अंधेरी पश्चिम विधानसभा), उपविभाग संघटक- प्रतिभा पाटील (शाखा क्र. 69, 70, 71), उपविभाग सहसंघटक-  प्रज्ञा सावंत (शाखा क्र. 65, 66), पूजा पाटील (शाखा क्र. 67, 68), वीणा त्रिवेदी- (शाखा क्र. 69, 70, 71), शाखा संघटक- रेवती सुर्वे (शाखा क्र. 65), मनाली पाटील (शाखा क्र. 66), स्वाती तावडे (शाखा क्र. 67), प्रीती खारवी (शाखा क्र. 68), रेशमा बावनपल्ली (शाखा क्र. 69), छाया खानदेशी (शाखा क्र. 70), रोहिणी माळकर (शाखा क्र. 71).

वर्सोवा विधानसभा

विधानसभा समन्वयक- शीतल सावंत (वर्सोवा विधानसभा), मेघना माने (वर्सोवा विधानसभा), शाखा संघटक- सुचिता सावंत (शाखा क्र. 61), सुप्रिया चव्हाण (शाखा क्र. 62).

चांदिवली विधानसभा

विधानसभा संघटक -ज्योत्स्ना दळवी (चांदिवली विधानसभा), विधानसभा समन्वयक- प्रमिला चव्हाण (चांदिवली विधानसभा), उपविभाग संघटक- उषा शेट्टी (शाखा क्र. 156, 157, 158), राजेश्री शेकटे (शाखा क्र. 159, 160, 161), शाखा संघटक- सुजाता बावकर (शाखा क्र. 156), सुषमा गाडे (शाखा क्र. 157), सीमा पवार (शाखा क्र. 164).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;