Jammu Kashmir – नियंत्रण रेषेजवळ लष्कराची मोठी कारवाई, सैन्याकडून सात पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा

Jammu Kashmir – नियंत्रण रेषेजवळ लष्कराची मोठी कारवाई, सैन्याकडून सात पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा

नियंत्रण रेषेवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात पाकिस्तानी घुसखोरांना हिंदुस्थानी लष्कराने ठार केले. या घसुखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अ‍ॅक्शन टीममधील दहशतवादी आणि 2 ते 3 पाकिस्तानी लष्कारी सैनिकांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी लष्कराने नियंत्रण रेषेवरील चौकीवरील पाकिस्तानी घुसखोरांचा हल्ला उधळून लावला. पाकिस्तानी घुसखोर कुख्यात बॉर्डर अ‍ॅक्शन टीमच्या मदतीने हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ल्याच्या तयारीत होते. या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ला केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;