द्वारकानाथ संझगिरी यांनी ‘दैनिक सामना’साठी लिहिलेले काही लेख खास वाचकांसाठी…

द्वारकानाथ संझगिरी यांनी ‘दैनिक सामना’साठी लिहिलेले काही लेख खास वाचकांसाठी…

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज निधन झाले. यामुळे क्रीडा विश्वाची मोठी हानी झाली आहे. द्वारकानाथ संझगिरी हे लोकप्रिय स्तंभ लेखकही होते. त्यांनी ‘दैनिक सामना’ मध्ये अनेक लेख लिहिले होते. सामनाच्या वाचकांसाठी काही लेख उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लेख वाचण्यासाठी वाचकांनी शिर्षकाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. हे लेख पुढील प्रमाणे…

पंत नव्हे, दंतकथेतला फिनिक्स!
https://www.saamana.com/rishabh-pant-phoenix-of-team-india-article-by-dwarkanath-sanzgiri/

IND Vs NZ ढुंढो ढुंढो रे साजना…
https://www.saamana.com/dwarkanath-sanzgiri-special-article-on-team-india-new-zealand-test-match/

तंत्रज्ञानानंतरही विक्रम दूरवरच!
https://www.saamana.com/despite-the-technology-the-record-is-far-away-article-by-dwarkanath-sanzgiri-paris-olympics/

वन डे वर्ल्ड कपचा हिशेब चुकता
https://www.saamana.com/artical-by-dwarkanath-sanzgiri-on-odi-world-cup/

…नाहीतर ते औटघटकेचे हीरो ठरतील!
https://www.saamana.com/written-by-dwarkanath-sanzgiri-about-paris-olympics-2024-and-indian-bronze-medalist-swapnil-kusale-manu-bhaker-and-sarbjot-singh/

नव्या हिंदुस्थानी संघाचं उद्घाटन अटळ!
https://www.saamana.com/dwarkanath-sanzgiri-article-on-india-vs-new-zeland-mumbai-test/

हरयाणाची क्रीडा संस्कृती!
https://www.saamana.com/paris-olympic-asian-games-commonwealth-world-championship-harayana-becomes-the-sports-capital-of-country-article-by-dwarkanath-sanzgiri/

क्रिकेटचे एक्झिट पोलही फेल
https://www.saamana.com/article-written-by-dwarkanath-sanzgiri-about-ind-vs-aus-perth-test/

Paris Olympics 2024 – विनेशवरचं विघ्न!
https://www.saamana.com/paris-olympics-2024-article-written-by-dwarkanath-sanzgiri-about-vinesh-phogat/

गट्स ऍण्ड ग्लोरी – द्वारकानाथ संझगिरी
https://www.saamana.com/dwarakanath-sanjhagiri-article-on-anshuman-gaikwad/

देवाची माणसं!
https://www.saamana.com/dwarakanath-sanjhagiri-article-on-ollympic-competition/

ऍथलेटिक्सची शोपीस शर्यत
https://www.saamana.com/dwarkanath-sanjhgiri-article-on-paris-olympics-100-meters-race-in-athletics/

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;