Udit Narayan : ‘मेरे बस मे नही मेरा मन..’ गाता-गाता Kissing करणाऱ्या उदित नारायण यांची संपत्ती किती?
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. यात ते एका मुलीला लिप किस करताना दिसतायत. त्या मुलीने आधी गालाची किस घेतली तर उदित नारायण यांनी थेटे ओठांची किस घेतली.
उदित नारायण यांची ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायकाकडे किती संपत्ती आहे? ते जाणून घेऊया.
त्यांनी असंख्य चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी गाऊन ही संपत्ती कमावली आहे. टीव्हीवरच्या काही रियलिटी शो मध्ये त्यांनी जज म्हणूनही काम केलय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List