TRAI च्या कठोर भूमिकेनंतर जिओ-एअरटेलचे प्लॅन 200 रुपयांपर्यंत स्वस्त!

TRAI च्या कठोर भूमिकेनंतर जिओ-एअरटेलचे प्लॅन 200 रुपयांपर्यंत स्वस्त!

TRAI च्या आदेशानंतर टेलीकॉम कंपन्यांनी वॉइस आणि sms चे मोठे प्लॅन लॉन्च आहेत. टेलिकॉमने रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ने दिलेल्या आदेशानुसार jio, airtel, आणि vi ने नविन वॉइस आणि sms चे प्लॅन लॉन्च करण्यात आले आहे. TRAI ची कठोर भूमिकेनंतर या कंपन्यांनी वॉइस आणि sms चे प्लॅन 200 रुपयांपर्यंत स्वस्त केले आहेत.

जीओने आधी 458 आणि 1,958 रुपयांचे दोन प्लॅन लॉन्च केले होते त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 1000 मॅसेज आणि 84 दिवसांची वैधता देण्यात आली होती. तसेच ट्रायची कठोर भूमिकेनंतर जीओने त्यांच्या प्लॅनमध्ये 448 आणि 1748 म्हणजेच 210 रुपयांनी स्वस्त केले आहे. तसेच Airtel ने 499 आणि 1,959 प्लॅन एवजी 469 चा 84 दिवसांची वैधता आणि 1,849 चे 365 दिवसांची वैधता असलेले प्लॅन लॉन्च केले आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. त्याचबरोबर vi ने सुद्धा प्लॅन मध्ये बदल करत 1849 मध्ये 365 दिवसांची वैधता आणि 470 रुपयांचा 84 दिवसांची वैधता आणि यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग असलेले प्लॅन लॉन्च केले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;